S M L

हो गयी बत्ती गुल....

26 मार्चपर्यावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी डब्लु डब्लु एफ तर्फे 'अर्थ अवरचं' आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री 8:30 ते साडे नऊ वाजेपर्यंत लाईट्स बंद करून पृथ्वीवरील पर्यावरणाला वाचवण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता या शहरामध्येही अर्थ अवरच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतही अनेक ठिकाणी नागरिकांनी एक तास बत्ती बंद ठेवून या मोहिमेला प्रतिसाद दिला. तर मुंबईत कुलाबा इथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 26, 2011 05:07 PM IST

हो गयी बत्ती गुल....

26 मार्च

पर्यावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी डब्लु डब्लु एफ तर्फे 'अर्थ अवरचं' आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी रात्री 8:30 ते साडे नऊ वाजेपर्यंत लाईट्स बंद करून पृथ्वीवरील पर्यावरणाला वाचवण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता या शहरामध्येही अर्थ अवरच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतही अनेक ठिकाणी नागरिकांनी एक तास बत्ती बंद ठेवून या मोहिमेला प्रतिसाद दिला. तर मुंबईत कुलाबा इथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2011 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close