S M L

इलेक्ट्रॉनिक मीडियावरील बंदी मागे

01 एप्रिलभारत - श्रीलंका दरम्यानची मेगाफायनल मॅच उद्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या मॅचला आयसीसीने बोर्डाने इलेक्ट्रानिक मीडियावर बंदी घातली होती आता ती मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे मीडियाला आता फायनल मॅचचं कव्हरेज करता येणार आहे.आज दोन्ही टीमचा सराव, पत्रकार परिषद वर्ल्ड कप ट्रॉफीबरोबरचे टीमचे फोटो असा भरगच्च कार्यक्रम होते. पण आयसीसीने या कार्यक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियावर चक्क बंदी घातली होती. न्यूज चॅनलचे रिपोर्टर आणि कॅमेरामन यांचं ऍक्रिडिटेशनच काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे कप्तान धोणीच्या पत्रकार परिषदेसाठी रिपोर्टरना जाता आलं नाही. आयसीसी आणि न्यूज चॅनलमधील भांडण जुनंच आहे. पण अखेर आयसीसीला नमत घ्याव लागलं आणि परवानगी द्यावी लागली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 1, 2011 02:48 PM IST

इलेक्ट्रॉनिक मीडियावरील बंदी मागे

01 एप्रिल

भारत - श्रीलंका दरम्यानची मेगाफायनल मॅच उद्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या मॅचला आयसीसीने बोर्डाने इलेक्ट्रानिक मीडियावर बंदी घातली होती आता ती मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे मीडियाला आता फायनल मॅचचं कव्हरेज करता येणार आहे.

आज दोन्ही टीमचा सराव, पत्रकार परिषद वर्ल्ड कप ट्रॉफीबरोबरचे टीमचे फोटो असा भरगच्च कार्यक्रम होते. पण आयसीसीने या कार्यक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियावर चक्क बंदी घातली होती. न्यूज चॅनलचे रिपोर्टर आणि कॅमेरामन यांचं ऍक्रिडिटेशनच काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे कप्तान धोणीच्या पत्रकार परिषदेसाठी रिपोर्टरना जाता आलं नाही. आयसीसी आणि न्यूज चॅनलमधील भांडण जुनंच आहे. पण अखेर आयसीसीला नमत घ्याव लागलं आणि परवानगी द्यावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2011 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close