S M L

नागपूरमध्ये उभारली 61 फूटी गुढी

04 एप्रिलनागपूरच्या बडकस चौकात 61 फूटी गुढी उभारण्यात आली. दरवर्षी सर्वात उंच गुढी उभारण्याचा कार्यक्रम येथे केला जातो. गेल्या वर्षीही इथ 51 फूटांची गुढी उभारण्यात आली होती. गुढी उभारतांनी इथले नागरिकही आवर्जून उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 09:51 AM IST

नागपूरमध्ये उभारली 61 फूटी गुढी

04 एप्रिल

नागपूरच्या बडकस चौकात 61 फूटी गुढी उभारण्यात आली. दरवर्षी सर्वात उंच गुढी उभारण्याचा कार्यक्रम येथे केला जातो. गेल्या वर्षीही इथ 51 फूटांची गुढी उभारण्यात आली होती. गुढी उभारतांनी इथले नागरिकही आवर्जून उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close