S M L

मध्यप्रदेशमध्ये एकतेची गुढी

04 एप्रिलमध्यप्रदेशातील मराठमोळ्या इंदूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. खासदार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते राजवाडा परिसरात गुढी उभारण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2011 10:50 AM IST

मध्यप्रदेशमध्ये एकतेची गुढी

04 एप्रिल

मध्यप्रदेशातील मराठमोळ्या इंदूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता. खासदार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते राजवाडा परिसरात गुढी उभारण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close