S M L

राज्याच्या विकासासाठी औद्योगिकरणावर भर द्यावा लागेल - पवार

10 एप्रिलराज्याचा विकास करायचा असेल तर औद्योगिकरणावर भर द्यावा लागेल असं मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. रोहा येथील सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या विस्तारिकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान अधिवेशनानंतर राज्याचं नवंं औद्योगिक धोरण जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2011 10:13 AM IST

राज्याच्या विकासासाठी औद्योगिकरणावर भर द्यावा लागेल - पवार

10 एप्रिल

राज्याचा विकास करायचा असेल तर औद्योगिकरणावर भर द्यावा लागेल असं मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय. रोहा येथील सुदर्शन केमिकल्स कंपनीच्या विस्तारिकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान अधिवेशनानंतर राज्याचं नवंं औद्योगिक धोरण जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2011 10:13 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close