S M L

काळाराम मंदिरात रामनामाचा जयघोषात रामजन्म सोहळा संपन्न

12 एप्रिलनाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. वनवासाच्या काळातील प्रभु रामचंद्राच्या वास्तव्यामुळे नाशिकला वेगळी ओळख मिळाली. वाईट प्रवृत्तीचा काळ ठरलेला म्हणून तो काळाराम म्हणून प्रसिद्ध आहे. राम नवमीच्या आधी काही दिवसांपासून काळाराम मंदिरात जन्मोत्सवाचा सोहळा सुरू आहे. यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम केले जाताहेत. आजच्या जन्मोत्सवासाठी मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. रामनामाच्या जयघोषात आणि पाळण्याच्या सूरांमध्ये रामजन्माचा सोहळा येथे संपन्न झाला. शेकडो रामभक्त यात सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2011 11:06 AM IST

काळाराम मंदिरात रामनामाचा जयघोषात रामजन्म सोहळा संपन्न

12 एप्रिल

नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. वनवासाच्या काळातील प्रभु रामचंद्राच्या वास्तव्यामुळे नाशिकला वेगळी ओळख मिळाली. वाईट प्रवृत्तीचा काळ ठरलेला म्हणून तो काळाराम म्हणून प्रसिद्ध आहे. राम नवमीच्या आधी काही दिवसांपासून काळाराम मंदिरात जन्मोत्सवाचा सोहळा सुरू आहे. यात अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम केले जाताहेत. आजच्या जन्मोत्सवासाठी मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. रामनामाच्या जयघोषात आणि पाळण्याच्या सूरांमध्ये रामजन्माचा सोहळा येथे संपन्न झाला. शेकडो रामभक्त यात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2011 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close