S M L

महाडच्या चवदार तळ्यावर निळासागर लोटला

14 एप्रिलडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 120वी जयंती महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयावर बाबासाहेबांच्या पुुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्वच थरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आज महाड शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातर्फे सम्यक जीवन दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 02:41 PM IST

महाडच्या चवदार तळ्यावर निळासागर लोटला

14 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 120वी जयंती महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळयावर बाबासाहेबांच्या पुुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्वच थरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आज महाड शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातर्फे सम्यक जीवन दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close