S M L

चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

14 एप्रिलमुंबईच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.आज दिवसभर या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. तर नागपूरच्या दीक्षाभूमीत रात्री 12 वाजल्यापासूनच आंबेडकर अनुयायांची गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी येथे 9 वाजता बुध्दवंदना करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर शहरातील रिझर्व बँक चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून तिथं विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 02:57 PM IST

चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन

14 एप्रिल

मुंबईच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.आज दिवसभर या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. तर नागपूरच्या दीक्षाभूमीत रात्री 12 वाजल्यापासूनच आंबेडकर अनुयायांची गर्दी केली होती. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी येथे 9 वाजता बुध्दवंदना करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर शहरातील रिझर्व बँक चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून तिथं विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close