S M L

सावरकरांच्या गीतांना उजाळा

14 एप्रिलस्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित महाकवी सावरकर हा कार्यक्रम नुकताच मुंबईत सादर झाला. अतुल थिएटर्स निर्मित या कार्यक्रमात सावरकरांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकाराच्या गाण्यांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीरंग भावे आणि प्रज्ञा देशपांडे यांचा सहभाग होता. आता महाराष्ट्र भर या कार्यक्रमाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2011 09:15 AM IST

सावरकरांच्या गीतांना उजाळा

14 एप्रिल

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित महाकवी सावरकर हा कार्यक्रम नुकताच मुंबईत सादर झाला. अतुल थिएटर्स निर्मित या कार्यक्रमात सावरकरांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकाराच्या गाण्यांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला. या कार्यक्रमात गायक म्हणून श्रीरंग भावे आणि प्रज्ञा देशपांडे यांचा सहभाग होता. आता महाराष्ट्र भर या कार्यक्रमाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2011 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close