S M L

आयुष्यावरचं हलकंफुलकं चिंतन...

16 एप्रिलकला आर्टस समन्वयतर्फे एक म्युझिकल कार्यक्रम सादर होत आहे. आयुष्य 'is nothing but life' या अनोख्या नावाचा कार्यक्रम म्हणजे काव्य-सुरांची मैफल आहे. आयुष्यावरचं हलकंफुलकं चिंतन या कार्यक्रमामध्ये असेल. वैशाली सामंत, त्यागराज खाडिलकर आणि प्रभंजन मराठे यांची गाणी ऐकायला मिळतील. याशिवाय नृत्याविष्कारही आहे. जनार्दन जंगम यांचं निवेदन आहे. आज शनिवारी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 12:46 PM IST

आयुष्यावरचं हलकंफुलकं चिंतन...

16 एप्रिल

कला आर्टस समन्वयतर्फे एक म्युझिकल कार्यक्रम सादर होत आहे. आयुष्य 'is nothing but life' या अनोख्या नावाचा कार्यक्रम म्हणजे काव्य-सुरांची मैफल आहे. आयुष्यावरचं हलकंफुलकं चिंतन या कार्यक्रमामध्ये असेल. वैशाली सामंत, त्यागराज खाडिलकर आणि प्रभंजन मराठे यांची गाणी ऐकायला मिळतील. याशिवाय नृत्याविष्कारही आहे. जनार्दन जंगम यांचं निवेदन आहे. आज शनिवारी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close