S M L

रसाळ आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात - शरद पवार

16 एप्रिलअण्णांपासून ते नीरा राडियांपर्यंत सगळेचजण घोटाळ्यामंध्ये शरद पवार यांचं नाव घेतात असं त्यांना विचारण्यात आलं असतात.त्यावेळी शरद पवार यांनी रसाळ आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. पंढरपुरात एका कार्यक्रमात पवारबोलत होते. शेतमालाचे भाव थोडे वाढले की लगेच महागाईची ओरड होते. बाकीची भाववाढही तितकीच कारणीभूत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 10:53 AM IST

रसाळ आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात - शरद पवार

16 एप्रिल

अण्णांपासून ते नीरा राडियांपर्यंत सगळेचजण घोटाळ्यामंध्ये शरद पवार यांचं नाव घेतात असं त्यांना विचारण्यात आलं असतात.त्यावेळी शरद पवार यांनी रसाळ आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. पंढरपुरात एका कार्यक्रमात पवारबोलत होते. शेतमालाचे भाव थोडे वाढले की लगेच महागाईची ओरड होते. बाकीची भाववाढही तितकीच कारणीभूत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close