S M L

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेच भूमिपूजन

01 मेमहाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज नवी मुंबईत मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनाचा समारंभ पार पडला.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. नवी मुंबईतील पहिला प्रकल्प बेलापूर ते पेंढार दरम्यान बांधण्यात येतोय. या मार्गावरच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी तब्बल 1984 कोटी रुपये खर्च होणार आहे. येत्या 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच पालकमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 04:46 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतील मेट्रो रेल्वेच भूमिपूजन

01 मे

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज नवी मुंबईत मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनाचा समारंभ पार पडला.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. नवी मुंबईतील पहिला प्रकल्प बेलापूर ते पेंढार दरम्यान बांधण्यात येतोय. या मार्गावरच्या कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी तब्बल 1984 कोटी रुपये खर्च होणार आहे. येत्या 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज आहे. भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबतच पालकमंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close