S M L

सचिनच्या चाहत्याने बनवला सचिनचा मातीचा पुतळा

04 मेमुंबईकर फॅन्सचं टीमवर किती प्रेम आहे ते सिद्ध केलंय विवेक सोनावणे या तरुणाने विवेकने मुंबई टीमचा कॅप्टन सचिन तेंडुलकरचा मातीचा पुतळा बनवला आहे. आणि या पुतळ्यासाठी टीमच्या फॅन्सनीच त्याला माती पुरवली. सचिन तेंडुलकरचा हा मातीचा पुतळा मुंबई उपनगरातील एका मॉलमध्ये आयपीएल संपेपर्यंत असणार आहे. हा उपक्रम सुरु केला होता रेड एफएम या रेडिओ चॅनलने. मुंबई इंडियन्स का सबसे बडा फॅन या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी विवेकची निवड केली. आज विवेकने सचिनचा पुतळा साकारला तेव्हा त्याला प्रोत्साहन द्यायला गायक अभिजीत सावंत हजर होता. सहा तासात विवेकने हा पुतळा साकारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2011 05:01 PM IST

सचिनच्या चाहत्याने बनवला सचिनचा मातीचा पुतळा

04 मे

मुंबईकर फॅन्सचं टीमवर किती प्रेम आहे ते सिद्ध केलंय विवेक सोनावणे या तरुणाने विवेकने मुंबई टीमचा कॅप्टन सचिन तेंडुलकरचा मातीचा पुतळा बनवला आहे. आणि या पुतळ्यासाठी टीमच्या फॅन्सनीच त्याला माती पुरवली. सचिन तेंडुलकरचा हा मातीचा पुतळा मुंबई उपनगरातील एका मॉलमध्ये आयपीएल संपेपर्यंत असणार आहे. हा उपक्रम सुरु केला होता रेड एफएम या रेडिओ चॅनलने. मुंबई इंडियन्स का सबसे बडा फॅन या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी विवेकची निवड केली. आज विवेकने सचिनचा पुतळा साकारला तेव्हा त्याला प्रोत्साहन द्यायला गायक अभिजीत सावंत हजर होता. सहा तासात विवेकने हा पुतळा साकारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2011 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close