S M L

कवितांच्या ओळीत 'एक पाऊस कधीचा'

09 मार्च'तो आणि ती' हा विषय कवी आणि त्याच्या कवितांसाठी कधीच जुना होणारा नाही. याचाच प्रत्यय आला ' एक पाऊस कधीचा' या कार्यक्रमात. विले पार्ला येथील डहाणूकर कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जुन्यासोबतच नविन कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. यात मंगेश पाडगावकर, शांता शेळके, ना. धों. महानोर, सदानंद डबीर यांच्या कवितांसोबत स्पृहा जोशी, विक्रम भागवत, योगेश जोशी आणि तेजस रानडे यांच्याही कवितांना तरूण संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी संगीत दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2011 11:20 AM IST

कवितांच्या ओळीत 'एक पाऊस कधीचा'

09 मार्च

'तो आणि ती' हा विषय कवी आणि त्याच्या कवितांसाठी कधीच जुना होणारा नाही. याचाच प्रत्यय आला ' एक पाऊस कधीचा' या कार्यक्रमात. विले पार्ला येथील डहाणूकर कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमात जुन्यासोबतच नविन कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. यात मंगेश पाडगावकर, शांता शेळके, ना. धों. महानोर, सदानंद डबीर यांच्या कवितांसोबत स्पृहा जोशी, विक्रम भागवत, योगेश जोशी आणि तेजस रानडे यांच्याही कवितांना तरूण संगीतकार मयुरेश माडगावकर यांनी संगीत दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2011 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close