S M L

मुंबईत राष्ट्रवादीची बैठक

12 मेराज्य सहकारी बँकेवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरू झाली आहे. येत्या 12 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे. पण राज्य सहकारी बँकेवरील कारवाईचे पडसाद आजच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान एरवी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मीडियाला येण्याची परवनागी देण्यात येते पण आज पक्षाने मीडियाला बाहेरच ठेवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2011 10:56 AM IST

मुंबईत राष्ट्रवादीची बैठक

12 मे

राज्य सहकारी बँकेवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरू झाली आहे. येत्या 12 जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे. पण राज्य सहकारी बँकेवरील कारवाईचे पडसाद आजच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान एरवी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मीडियाला येण्याची परवनागी देण्यात येते पण आज पक्षाने मीडियाला बाहेरच ठेवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2011 10:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close