S M L

राज्यभरात बुध्द जयंती उत्साहात

17 मेआज राज्यभरात बुद्ध जयंती साजरा केली जात आहे. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्धाची जयंती साजरी केली जाते. जगाला शांततेचा, अहिंसेचा समतेचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्धाचे स्मरण करण्याचा हा दिवस. या दिवशी बुद्धाचे लाखो अनुयायी बुध्दगया येथे भेट देऊन तिथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. आज बुध्द जयंती निमित्त मुंबई विद्यापीठातल्या पाली भाषा विभागात रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं होतं. जे.जे.आर्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात गौतम बुद्धांच्या जीवनावरचे अनेक प्रसंग रांगोळीतून चितारले. गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा या रांगोळीतून पाहायला मिळाल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2011 07:46 AM IST

राज्यभरात बुध्द जयंती उत्साहात

17 मे

आज राज्यभरात बुद्ध जयंती साजरा केली जात आहे. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्धाची जयंती साजरी केली जाते. जगाला शांततेचा, अहिंसेचा समतेचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुद्धाचे स्मरण करण्याचा हा दिवस. या दिवशी बुद्धाचे लाखो अनुयायी बुध्दगया येथे भेट देऊन तिथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

आज बुध्द जयंती निमित्त मुंबई विद्यापीठातल्या पाली भाषा विभागात रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं होतं. जे.जे.आर्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात गौतम बुद्धांच्या जीवनावरचे अनेक प्रसंग रांगोळीतून चितारले. गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा या रांगोळीतून पाहायला मिळाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2011 07:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close