S M L

ठाण्याच्या मनोरुग्णालयात सतार वादनाचे आयोजन

24 मे24 मे हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. याच दिना निमित्तानं ठाण्याच्या मनोरुग्णालयात म्युझिक थेरपीचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मनोरुग्णांसाठी सतार वादन करण्यात आलं. सतारवादक विवेक जोशी गेली 7 वर्ष अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असता. अशा कार्यक्रमामुळे रुग्णांना नक्कीच मदत होईल असा विश्वास हॉस्पिटलचे डीन डॉ. कुमावत यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2011 07:34 AM IST

ठाण्याच्या मनोरुग्णालयात सतार वादनाचे आयोजन

24 मे

24 मे हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. याच दिना निमित्तानं ठाण्याच्या मनोरुग्णालयात म्युझिक थेरपीचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मनोरुग्णांसाठी सतार वादन करण्यात आलं. सतारवादक विवेक जोशी गेली 7 वर्ष अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत असता. अशा कार्यक्रमामुळे रुग्णांना नक्कीच मदत होईल असा विश्वास हॉस्पिटलचे डीन डॉ. कुमावत यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2011 07:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close