S M L

मुख्यमंत्र्यांना वाटतो गुजरातच्या प्रगतीचा हेवा !

30 मेगुजरातच्या विकासाचा हेवा खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही सुटला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातच्या कृषीक्षेत्रातल्या आघाडीचं कौतुक केलं आणि सोबतच महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन आणि जलसंधारण खात्यावर टिका केली. विशेष म्हणजे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली. सोबतच सिंचन आणि जलसंधारण सांभाळणार्‍या राष्ट्रवादीवरही नाव न घेता टीका केली. राहुरी कृषी विद्यापीठाच्या 39 व्या कृषी संशोधन आणि विकास परिषदेत ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2011 09:31 AM IST

मुख्यमंत्र्यांना वाटतो गुजरातच्या प्रगतीचा हेवा !

30 मे

गुजरातच्या विकासाचा हेवा खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही सुटला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुजरातच्या कृषीक्षेत्रातल्या आघाडीचं कौतुक केलं आणि सोबतच महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन आणि जलसंधारण खात्यावर टिका केली.

विशेष म्हणजे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्याच अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली. सोबतच सिंचन आणि जलसंधारण सांभाळणार्‍या राष्ट्रवादीवरही नाव न घेता टीका केली. राहुरी कृषी विद्यापीठाच्या 39 व्या कृषी संशोधन आणि विकास परिषदेत ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2011 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close