S M L

जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव कोर्टाच्या आदेशावरुनच - अजित पवार

31 मेजरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव हा हायकोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. जेजुरीइथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या लिलावाला अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. त्याला अजित पवारांनी पहिल्यांदाच या आरोपाला उत्तर दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2011 06:44 AM IST

जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव कोर्टाच्या आदेशावरुनच - अजित पवार

31 मे

जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव हा हायकोर्टाच्या आदेशानुसार करण्यात आल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. जेजुरीइथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या लिलावाला अजित पवार जबाबदार असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. त्याला अजित पवारांनी पहिल्यांदाच या आरोपाला उत्तर दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2011 06:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close