S M L

लोकपालच्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना गैरहजर

03 जुलैलोकपाल विधेयकावर एकमत बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहेत. शिवसेना वगळता सर्व महत्त्वाचे राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत. लोकपाल विधेयकाचा तिढा सोडवण्यासाठी संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती. पण अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकार आणि नागरी समितीमध्ये मतभेत कायम राहिले. म्हणूनच आता सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आजच्या बैठकीत एकमत होण्याची शक्यता नाही. कारण काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमध्ये एकवाक्यता नाही. तसेच अनेक पक्षांनी लोकपाल बिलाबद्दल आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही. दरम्यान धर्मनिर्पेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा यांनीही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला येणार नाही, असं कळवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 11:26 AM IST

लोकपालच्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना गैरहजर

03 जुलै

लोकपाल विधेयकावर एकमत बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहेत. शिवसेना वगळता सर्व महत्त्वाचे राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत. लोकपाल विधेयकाचा तिढा सोडवण्यासाठी संयुक्त मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती.

पण अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकार आणि नागरी समितीमध्ये मतभेत कायम राहिले. म्हणूनच आता सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आजच्या बैठकीत एकमत होण्याची शक्यता नाही.

कारण काँग्रेस आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमध्ये एकवाक्यता नाही. तसेच अनेक पक्षांनी लोकपाल बिलाबद्दल आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही. दरम्यान धर्मनिर्पेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा यांनीही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला येणार नाही, असं कळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close