S M L

वाखरीत रंगले शेवटचे गोल रिंगण

09 जुलैसंपुर्ण वारी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आज रंगला तो पंढरपूरच्या वेशीवर. वाखरीत आज सगळ्या पालख्यांचे एकक असं गोल रिंगण झालं. वारी सोहळ्यातीलं हे सगळ्यात मोठं रिंगण होत. आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास बाजीरावची विहीर इथे सगळ्‌या पालख्या एकत्र आल्या. सर्वप्रथम झेंडेकरी धावला आणि त्यापाठोपाठ अश्वाने धाव घेतली. मानाचा अश्व आणि माऊलींच्या अश्व यांच्यातल्या पाठशिवणीच्या खेळाने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फिटले. सदाशिवनगरच्या रद्द झालेल्या रिंगणाचे सावट ह्या रिंगणांवर पडलं नाही . दरवर्षीइतक्याच उत्साहात वैष्णवांच्या ह्या मेळ्यानं रिंगणाला हजेरी लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 03:28 PM IST

वाखरीत रंगले शेवटचे गोल रिंगण

09 जुलै

संपुर्ण वारी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आज रंगला तो पंढरपूरच्या वेशीवर. वाखरीत आज सगळ्या पालख्यांचे एकक असं गोल रिंगण झालं. वारी सोहळ्यातीलं हे सगळ्यात मोठं रिंगण होत. आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास बाजीरावची विहीर इथे सगळ्‌या पालख्या एकत्र आल्या. सर्वप्रथम झेंडेकरी धावला आणि त्यापाठोपाठ अश्वाने धाव घेतली.

मानाचा अश्व आणि माऊलींच्या अश्व यांच्यातल्या पाठशिवणीच्या खेळाने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फिटले. सदाशिवनगरच्या रद्द झालेल्या रिंगणाचे सावट ह्या रिंगणांवर पडलं नाही . दरवर्षीइतक्याच उत्साहात वैष्णवांच्या ह्या मेळ्यानं रिंगणाला हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 03:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close