S M L

आंदोलनाला तंत्रज्ञानाचं बळ !

शची मराठे, मुंबई 19 ऑगस्टअण्णांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतोच आहे. जागोजागी निघणारी रॅली, मोर्चे, कॅन्डल मार्च अशा कार्यक्रमात लोकं मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे तपशील हे एसएमएस (SMS) आणि फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून पाठवले जातात. आणि त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचत आहे. पियुशभाई भाटिया यंाचा इंग्लिश स्पीकिंगची ऍकाडमी आहे. पण सध्या त्यांचं मिशन आहे अण्णा हजारे. पियुष भाटिया म्हणतात, अण्णांना पाठिंबा देण्यासाठी 40 कार्यक्रमाचे एसएमएस आम्हाला आले आहे. ते आम्ही फेसबुक, टिवट्‌र अपलोड केले. लोकांनी ते वाचले.खूप फोन आले आम्हाला कसं करायचं आंदोलन, पोलीस परवानगीसाठी सुध्दा खूप विचारपूस केली. आम्ही प्रत्येक मिनीटाला 4 फोन अटेंड करतो. आणि म्हणूनच पियुषभाईंच्या बिझी हातांना मदत मिळालीय ती परिक्षित आणि रोहन या तरुणांची. "आंदोलन मे लोगोंकी जरुरत पडतीही है. बहोत ऍक्टिव्हिटीज होती है. मैं 2 दिन आझाद मैदान मे था. फिर मुझे मेल आया तो मैं यहा आया.काम काम होता है असं मत या तरूणांनी व्यक्त केला.मुंबई आणि परिसरात होणार्‍या आंदोलनांची माहिती पियुष आणि त्यांची टीम एसएमएस आणि वेबसाईट्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवतात. टेक्नॉलॉजी के वजेसे जादा रिच है.इस वजह से आसान है असं मत भाटिया यांनी व्यक्त केलं. भारताला आंदोलन नविन नाहीत. गांधींजींपासून ते जयप्रकाशजींपर्यंत. प्रत्येकाची जनआंदोलनाची स्वत:ची अशी निती/कार्यपद्धती होती आणि आता त्यांच्याही पुढे जाऊन हाय टेक आंदोलन ही अण्णा हजारेंची नवी ओळख बनली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2011 01:10 PM IST

आंदोलनाला तंत्रज्ञानाचं बळ !

शची मराठे, मुंबई

19 ऑगस्ट

अण्णांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतोच आहे. जागोजागी निघणारी रॅली, मोर्चे, कॅन्डल मार्च अशा कार्यक्रमात लोकं मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे तपशील हे एसएमएस (SMS) आणि फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून पाठवले जातात. आणि त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचत आहे.

पियुशभाई भाटिया यंाचा इंग्लिश स्पीकिंगची ऍकाडमी आहे. पण सध्या त्यांचं मिशन आहे अण्णा हजारे. पियुष भाटिया म्हणतात, अण्णांना पाठिंबा देण्यासाठी 40 कार्यक्रमाचे एसएमएस आम्हाला आले आहे. ते आम्ही फेसबुक, टिवट्‌र अपलोड केले. लोकांनी ते वाचले.खूप फोन आले आम्हाला कसं करायचं आंदोलन, पोलीस परवानगीसाठी सुध्दा खूप विचारपूस केली.

आम्ही प्रत्येक मिनीटाला 4 फोन अटेंड करतो. आणि म्हणूनच पियुषभाईंच्या बिझी हातांना मदत मिळालीय ती परिक्षित आणि रोहन या तरुणांची. "आंदोलन मे लोगोंकी जरुरत पडतीही है. बहोत ऍक्टिव्हिटीज होती है. मैं 2 दिन आझाद मैदान मे था. फिर मुझे मेल आया तो मैं यहा आया.काम काम होता है असं मत या तरूणांनी व्यक्त केला.

मुंबई आणि परिसरात होणार्‍या आंदोलनांची माहिती पियुष आणि त्यांची टीम एसएमएस आणि वेबसाईट्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवतात. टेक्नॉलॉजी के वजेसे जादा रिच है.इस वजह से आसान है असं मत भाटिया यांनी व्यक्त केलं. भारताला आंदोलन नविन नाहीत. गांधींजींपासून ते जयप्रकाशजींपर्यंत. प्रत्येकाची जनआंदोलनाची स्वत:ची अशी निती/कार्यपद्धती होती आणि आता त्यांच्याही पुढे जाऊन हाय टेक आंदोलन ही अण्णा हजारेंची नवी ओळख बनली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2011 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close