S M L

बिनायक सेन यांच्या कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

17 सप्टेंबरपुण्यात बिनायक सेन यांच्या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बिनायक सेन यांच्या दोन दिवसाच्या पुणे दौर्‍यादरम्यान पुण्याच्या आझम कँम्पमध्ये एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बिनायक सेन यांच्या विरोधात काही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी 7 कार्यकर्त्यांना अटक केली. बिनायक सेन यांचा कोणताही कार्यक्रम पुण्यात होऊ दिला जाणार नाही असा इशारा अभाविपने अगोदरच दिला असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 10:48 AM IST

बिनायक सेन यांच्या कार्यक्रमात अभाविपच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

17 सप्टेंबर

पुण्यात बिनायक सेन यांच्या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. बिनायक सेन यांच्या दोन दिवसाच्या पुणे दौर्‍यादरम्यान पुण्याच्या आझम कँम्पमध्ये एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बिनायक सेन यांच्या विरोधात काही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी 7 कार्यकर्त्यांना अटक केली. बिनायक सेन यांचा कोणताही कार्यक्रम पुण्यात होऊ दिला जाणार नाही असा इशारा अभाविपने अगोदरच दिला असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 10:48 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close