S M L

'बाप्पा मोरया रे' च्या विजेत्यांना बक्षिसांचे लवकरच वितरण

18 सप्टेंबरआमच्या बाप्पा मोरया रे या गणेशोत्सवातील विशेष कार्यक्रमामध्ये दररोज एसएमएस आणि एमएमएस स्पर्धेचं आयोजन कऱण्यात आलं होतं. त्यातील स्पर्धकांना आता उत्सुकता असेल ती बक्षिसांची. लवकरच त्यांना बक्षिसांचं वितरण केलं जाणार आहे.सॅनसुई आणि आयबीएन लोकमत प्रस्तुत घरगुती गणपती स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. फोटो, इमेल,एमएमएसच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षकांनी आपल्या गणपतीचे देखावे आयबीएन लोकमतकडे पाठवले. त्यातील उत्कृष्ट देखावे उभारणार्‍यांना दर दोन दिवसांनी विजेते घोषित करण्यात आले. गणपती प्रश्नमंजूशेत अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकांनाही एलसीडी टीव्ही बक्षिस देण्यात येणार आहे. या सगळ्या देखाव्यांमध्ये सामाजिक संदेशाबरोबरच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आलं होतं. शेतकरी राजाच्या शेतातील राशींमध्ये बाप्पा प्रगट झाल्याचा ठाण्याच्या विकास पाटील यांचा देखावा खास आकर्षण ठरला. त्यामुळेच घरगुती गणेश स्पर्धेचा तो बंपर विजेता ठरला. तसेच गणपती प्रश्नमंजूशेतील बंपर बक्षीसाचे विजेत्या ठरल्या हिंगोलीच्या श्रद्धा शिंदे लवकरच या सर्व विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केलं जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 12:53 PM IST

'बाप्पा मोरया रे' च्या विजेत्यांना बक्षिसांचे लवकरच वितरण

18 सप्टेंबर

आमच्या बाप्पा मोरया रे या गणेशोत्सवातील विशेष कार्यक्रमामध्ये दररोज एसएमएस आणि एमएमएस स्पर्धेचं आयोजन कऱण्यात आलं होतं. त्यातील स्पर्धकांना आता उत्सुकता असेल ती बक्षिसांची. लवकरच त्यांना बक्षिसांचं वितरण केलं जाणार आहे.

सॅनसुई आणि आयबीएन लोकमत प्रस्तुत घरगुती गणपती स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. फोटो, इमेल,एमएमएसच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षकांनी आपल्या गणपतीचे देखावे आयबीएन लोकमतकडे पाठवले. त्यातील उत्कृष्ट देखावे उभारणार्‍यांना दर दोन दिवसांनी विजेते घोषित करण्यात आले. गणपती प्रश्नमंजूशेत अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकांनाही एलसीडी टीव्ही बक्षिस देण्यात येणार आहे.

या सगळ्या देखाव्यांमध्ये सामाजिक संदेशाबरोबरच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आलं होतं. शेतकरी राजाच्या शेतातील राशींमध्ये बाप्पा प्रगट झाल्याचा ठाण्याच्या विकास पाटील यांचा देखावा खास आकर्षण ठरला. त्यामुळेच घरगुती गणेश स्पर्धेचा तो बंपर विजेता ठरला. तसेच गणपती प्रश्नमंजूशेतील बंपर बक्षीसाचे विजेत्या ठरल्या हिंगोलीच्या श्रद्धा शिंदे लवकरच या सर्व विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close