S M L

लोकमत 'सुखकर्ता उत्सव' स्पर्धेचं थाटात पारितोषिक वितरण

18 सप्टेंबरमुंबईतल्या दादर इथल्या सावरकर स्मारक सभागृहात लोकमततर्फे आयोजित 'लोकमत सुखकर्ता उत्सव महाराष्ट्र स्पर्धेच्या' पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमास व्हिडीओकॉनचे सचिन पाटीलही उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कोळीगीतापासून ते वेगवेगळ्या सणांचा महिमा सांगणारी गीतं सादर इथं करण्यात आली. लोकमत दरवर्षी ही स्पर्धाआयोजित करत असते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 05:16 PM IST

लोकमत 'सुखकर्ता उत्सव' स्पर्धेचं थाटात पारितोषिक वितरण

18 सप्टेंबर

मुंबईतल्या दादर इथल्या सावरकर स्मारक सभागृहात लोकमततर्फे आयोजित 'लोकमत सुखकर्ता उत्सव महाराष्ट्र स्पर्धेच्या' पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमास व्हिडीओकॉनचे सचिन पाटीलही उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कोळीगीतापासून ते वेगवेगळ्या सणांचा महिमा सांगणारी गीतं सादर इथं करण्यात आली. लोकमत दरवर्षी ही स्पर्धाआयोजित करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close