S M L

बराक ओबामांकडून अण्णांचं कौतुक

22 सप्टेंबरजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भुरळ पाकिस्तानमधील नागरिकांनी पडली असताना आता अण्णांच्या या आंदोलनाची जगभरातूही दखल घेतली जात आहेत. भारतात सुरू असलेल्या अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे आणि ग्रामविकासाच्या प्रयत्नांचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केलंय. अमेरिकेसह आठ देशांनी ओपन गव्हर्नमेंट पार्टनरशीप हा फोरम स्थापन केला. या फोरमच्या कार्यक्रमात ओबामांनी हे कौतुक केलंय. ग्रामसुधारणेचं नवं मॉडेल देणार्‍या अण्णा हजारेंच्या आंदोलनांची आता जगभर देखल घेतलीय जातंय. त्याचं हे मोठं उदाहरण असल्याचं बोललं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 01:16 PM IST

बराक ओबामांकडून अण्णांचं कौतुक

22 सप्टेंबर

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भुरळ पाकिस्तानमधील नागरिकांनी पडली असताना आता अण्णांच्या या आंदोलनाची जगभरातूही दखल घेतली जात आहेत. भारतात सुरू असलेल्या अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे आणि ग्रामविकासाच्या प्रयत्नांचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केलंय. अमेरिकेसह आठ देशांनी ओपन गव्हर्नमेंट पार्टनरशीप हा फोरम स्थापन केला. या फोरमच्या कार्यक्रमात ओबामांनी हे कौतुक केलंय. ग्रामसुधारणेचं नवं मॉडेल देणार्‍या अण्णा हजारेंच्या आंदोलनांची आता जगभर देखल घेतलीय जातंय. त्याचं हे मोठं उदाहरण असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close