S M L

लंडनमध्ये मिफ्टा सोहळ्याची धूम

24 सप्टेंबरदुसर्‍या मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर ऍवार्डस अर्थात मिफ्टाचा सोहळा यंदा लंडनमध्ये रंगतोय. लंडनमध्ये मिफ्टा ऍवार्ड्सची धूम सुरू झाली आहे. त्यासाठी सगळे मराठी कलाकार आणि सेलिब्रिटीज लंडनमध्ये दाखल झाले आहेत. याआधीच्या मिफ्टाने दुबई गाजवली होती. यावेळी लंडनमध्ये मिफ्टाची धमाल रंगणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला वेळ असल्याने सध्या सगळे कलाकार तिथल्या टुरिस्ट स्पॉट्सची मजा लुटत आहे. लंडन मधल्या मराठी नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2011 02:40 PM IST

लंडनमध्ये मिफ्टा सोहळ्याची धूम

24 सप्टेंबर

दुसर्‍या मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर ऍवार्डस अर्थात मिफ्टाचा सोहळा यंदा लंडनमध्ये रंगतोय. लंडनमध्ये मिफ्टा ऍवार्ड्सची धूम सुरू झाली आहे. त्यासाठी सगळे मराठी कलाकार आणि सेलिब्रिटीज लंडनमध्ये दाखल झाले आहेत. याआधीच्या मिफ्टाने दुबई गाजवली होती. यावेळी लंडनमध्ये मिफ्टाची धमाल रंगणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाला वेळ असल्याने सध्या सगळे कलाकार तिथल्या टुरिस्ट स्पॉट्सची मजा लुटत आहे. लंडन मधल्या मराठी नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close