S M L

भूतानच्या राजाच्या लग्न सोहळ्याला राहुल गांधींची हजेरी

16 ऑक्टोबरभूतानचे राजे जिग्मे वांगचुंग आणि जेत्सुन पेमा यांचं नुकतच लग्न झालं. या नवीन जोडप्यासाठी भूतानच्या रॉयल ऑर्मीने एका विशेष कार्यक्रम आयोजित केलं होतं. राज घराण्याची तशी परंपराच आहे. अतिशय भव्य असा हा सोहळा होता. त्यात फक्त राजघराण्याचे विशेष पाहुणे आणि सरकारमधल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात विशेष पाहुणे होते काँग्रेस नेते राहुल गांधी. गांधी घराण्याचे वांगचुंग घराण्याची जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. वांगचुंग यांच्या लग्नाला राहुल नव्हते पण रॉयल भूटान आर्मीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 01:19 PM IST

भूतानच्या राजाच्या लग्न सोहळ्याला राहुल गांधींची हजेरी

16 ऑक्टोबर

भूतानचे राजे जिग्मे वांगचुंग आणि जेत्सुन पेमा यांचं नुकतच लग्न झालं. या नवीन जोडप्यासाठी भूतानच्या रॉयल ऑर्मीने एका विशेष कार्यक्रम आयोजित केलं होतं. राज घराण्याची तशी परंपराच आहे. अतिशय भव्य असा हा सोहळा होता. त्यात फक्त राजघराण्याचे विशेष पाहुणे आणि सरकारमधल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात विशेष पाहुणे होते काँग्रेस नेते राहुल गांधी. गांधी घराण्याचे वांगचुंग घराण्याची जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. वांगचुंग यांच्या लग्नाला राहुल नव्हते पण रॉयल भूटान आर्मीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close