S M L

नाशिकमध्ये इंद्रधनुष्य युवा महोत्सव आयोजित

05 नोव्हेंबरयंदाचा इंद्रधनुष्य हा आंतरविद्यापीठ युवा महोत्सव नाशिकमध्ये होत आहे. या वर्षी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला हा महोत्सव आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कृष्ण नारायणन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डी. पी. सावंत हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजनसुद्धा करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2011 01:59 PM IST

नाशिकमध्ये इंद्रधनुष्य युवा महोत्सव आयोजित

05 नोव्हेंबर

यंदाचा इंद्रधनुष्य हा आंतरविद्यापीठ युवा महोत्सव नाशिकमध्ये होत आहे. या वर्षी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला हा महोत्सव आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कृष्ण नारायणन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच वैद्यकीय उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डी. पी. सावंत हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजनसुद्धा करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2011 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close