S M L

26 /11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांना आज श्रद्धांजली वाहण्यात येतेय. मुंबईत पोलीस जिमखान्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल के. शंकरनारायणन,मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यासह अनेक मंत्री, विविध पक्षांचे नेते, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अपर्ण केली. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. तसेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यांनीही शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2011 08:00 AM IST

26 /11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

26 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांना आज श्रद्धांजली वाहण्यात येतेय. मुंबईत पोलीस जिमखान्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल के. शंकरनारायणन,मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यासह अनेक मंत्री, विविध पक्षांचे नेते, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अपर्ण केली. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकार्‍यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. तसेच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यांनीही शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2011 08:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close