S M L

अजित सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली

18 डिसेंबरकेंद्रीय मंत्रिमंडळाचा आज पुन्हा विस्तार झाला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनामध्ये हा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम झाला. अजित सिंग यांची उत्तरप्रदेशात काँग्रेसला साथ मिळाली. ते युपीएमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. अजित सिंग यांना हवाई वाहतूक मंत्रालयाला मिळण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 08:04 AM IST

अजित सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली

18 डिसेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज पुन्हा विस्तार झाला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांनी कॅबिनेट मंत्रीपदी आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनामध्ये हा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम झाला. अजित सिंग यांची उत्तरप्रदेशात काँग्रेसला साथ मिळाली. ते युपीएमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. अजित सिंग यांना हवाई वाहतूक मंत्रालयाला मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 08:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close