S M L

सक्षम लोकपाल आले तर उपोषण मागे - अण्णा

19 डिसेंबरहिवाळी अधिवेशानात सक्षम लोकपाल विधेयक आणलं तर उपोषणाचा निर्णय मागे घेणार असल्याची घोषणा आज अण्णा हजारे यांनी केली. तसेच देशासाठी एक चांगले विधेयक आणले यासाठी रामलीला मैदानावर जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करु असं अण्णांनी सांगितले. आज अण्णा दिल्ला दौरा रद्द करून पुण्यात परतले आहे. यावेळी अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 12:20 PM IST

सक्षम लोकपाल आले तर उपोषण मागे - अण्णा

19 डिसेंबर

हिवाळी अधिवेशानात सक्षम लोकपाल विधेयक आणलं तर उपोषणाचा निर्णय मागे घेणार असल्याची घोषणा आज अण्णा हजारे यांनी केली. तसेच देशासाठी एक चांगले विधेयक आणले यासाठी रामलीला मैदानावर जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करु असं अण्णांनी सांगितले. आज अण्णा दिल्ला दौरा रद्द करून पुण्यात परतले आहे. यावेळी अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 12:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close