S M L

जि.प.,पालिका निवडणूक 7 आणि 16 फेब्रुवारीला होणार

03 जानेवारीमहापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा महासंग्राम आता सुरू झाला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मतदानाच्या तारखा आज जाहीर केल्या. जिल्हा परिषदांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला आहे. महापालिकांसाठीचे मतदान 16 फेब्रुवारीला होणार आहे तर मतमोजणी 16 आणि 17 फेब्रुवारीला होणार आहे. 10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीमच मानली जातेय. या निवडणुकांसाठी आजपासूनच आचार संहिता लागू झालीय. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा आयबीएन लोकमतने आधीच जाहीर केल्या होत्या. आयबीएन लोकमतची ही बातमी 100 टक्के खरी ठरलीय. निवडणूक कार्यक्रममहापालिका * अर्ज दाखल करण्याची तारीख - 24 जानेवारी * अर्ज मागे घेण्याची तारीख - 3 फेब्रुवारी * मतदान - 16 फेब्रुवारी * मतमोजणी - 16 आणि 17 फेब्रुवारी जिल्हा परिषद * अर्ज दाखल करण्याची तारीख - 18 जानेवारी * अर्ज मागे घेण्याची तारीख - 30 जानेवारी * मतदान - 7 फेब्रुवारी* मतमोजणी - 8 फेब्रुवारी महानगरपालिका रणसंग्रामपुणे महानगरपालिका एकूण नगरसेवक -144नवीन प्रभागरचनेनुसार-152पिंपरी - चिंचवड महापालिकाएकूण नगरसेवक- 105 नवीन प्रभागरचनेनुसार- 128 ठाणे महानगरपालिका एकूण नगरसेवक -116नवीन प्रभागरचनेनुसार-130नाशिक महापालिकाएकूण नगरसेवक-108नवीन प्रभागरचनेनुसार- 120सोलापूर महानगरपालिका एकूण नगरसेवक -98नवीन प्रभागरचनेनुसार-102नागपूर महानगरपालिका एकूण नगरसेवक -136नवीन प्रभागरचनेनुसार-145अमरावती महानगरपालिकाएकूण नगरसेवक -81नवीन प्रभागरचनेनुसार-87 नगरसेवकउल्हासनगर महापालिकाएकूण नगरसेवक-76नवीन प्रभागरचनेनुसार-78अकोला महापालिकाएकूण नगरसेवक - 71महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल ?ठाणे महानगरपालिका - शिवसेना- 53- भाजप - 05- काँग्रेस -13- राष्ट्रवादी - 25- बसपा - 02- समाजवादी पार्टी- 05- आरपीआय - 02- अपक्ष- 11पुणे महानगरपालिका- राष्ट्रवादी काँग्रेस - 49 (8 अपक्षांच्या पाठिंब्यासहित) - काँग्रेस - 43 (7 सहयोगी सदस्यांसहित ) - शिवसेना - 21 - भाजप - 26 - मनसे - 8 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका(आता नविन प्रभाग रचनेनुसार 128 नगरसेवक होणार)- राष्ट्रवादी------60- काँग्रेस--------19- भा.ज.पा-------09- शिवसेना-------05- आर.पी.आय---01- अपक्ष----------11- एकूण ---105नाशिक महानगरपालिका- शिवसेना - 26- भाजप - 14 - काँग्रेस - 22- राष्ट्रवादी - 16- मनसे - 10- अपक्ष - 10- इतर पक्ष - 8नागपूर महानगरपालिका (एकूण नगरसेवक 136, नविन प्रभाग रचनेनुसार 145 नगरसेवक )- काँग्रेस -33- राष्ट्रवादी -10 - शिवसेना -08- भाजपा -52- आरपीआय-08- अपक्ष आणि इतर पक्ष -25

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2012 10:21 AM IST

जि.प.,पालिका निवडणूक 7 आणि 16 फेब्रुवारीला होणार

03 जानेवारी

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा महासंग्राम आता सुरू झाला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी मतदानाच्या तारखा आज जाहीर केल्या. जिल्हा परिषदांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर मतमोजणी 8 फेब्रुवारीला आहे. महापालिकांसाठीचे मतदान 16 फेब्रुवारीला होणार आहे तर मतमोजणी 16 आणि 17 फेब्रुवारीला होणार आहे. 10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांसाठी हे मतदान होणार आहे. या निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीमच मानली जातेय. या निवडणुकांसाठी आजपासूनच आचार संहिता लागू झालीय. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा आयबीएन लोकमतने आधीच जाहीर केल्या होत्या. आयबीएन लोकमतची ही बातमी 100 टक्के खरी ठरलीय.

निवडणूक कार्यक्रममहापालिका * अर्ज दाखल करण्याची तारीख - 24 जानेवारी * अर्ज मागे घेण्याची तारीख - 3 फेब्रुवारी * मतदान - 16 फेब्रुवारी * मतमोजणी - 16 आणि 17 फेब्रुवारी

जिल्हा परिषद * अर्ज दाखल करण्याची तारीख - 18 जानेवारी * अर्ज मागे घेण्याची तारीख - 30 जानेवारी * मतदान - 7 फेब्रुवारी* मतमोजणी - 8 फेब्रुवारी

महानगरपालिका रणसंग्राम

पुणे महानगरपालिका एकूण नगरसेवक -144नवीन प्रभागरचनेनुसार-152पिंपरी - चिंचवड महापालिकाएकूण नगरसेवक- 105 नवीन प्रभागरचनेनुसार- 128 ठाणे महानगरपालिका एकूण नगरसेवक -116नवीन प्रभागरचनेनुसार-130नाशिक महापालिकाएकूण नगरसेवक-108नवीन प्रभागरचनेनुसार- 120

सोलापूर महानगरपालिका एकूण नगरसेवक -98नवीन प्रभागरचनेनुसार-102नागपूर महानगरपालिका एकूण नगरसेवक -136नवीन प्रभागरचनेनुसार-145अमरावती महानगरपालिकाएकूण नगरसेवक -81नवीन प्रभागरचनेनुसार-87 नगरसेवकउल्हासनगर महापालिकाएकूण नगरसेवक-76नवीन प्रभागरचनेनुसार-78

अकोला महापालिकाएकूण नगरसेवक - 71

महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल ?

ठाणे महानगरपालिका - शिवसेना- 53- भाजप - 05- काँग्रेस -13- राष्ट्रवादी - 25- बसपा - 02- समाजवादी पार्टी- 05- आरपीआय - 02- अपक्ष- 11

पुणे महानगरपालिका- राष्ट्रवादी काँग्रेस - 49 (8 अपक्षांच्या पाठिंब्यासहित) - काँग्रेस - 43 (7 सहयोगी सदस्यांसहित ) - शिवसेना - 21 - भाजप - 26 - मनसे - 8 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका(आता नविन प्रभाग रचनेनुसार 128 नगरसेवक होणार)- राष्ट्रवादी------60- काँग्रेस--------19- भा.ज.पा-------09- शिवसेना-------05- आर.पी.आय---01- अपक्ष----------11- एकूण ---105नाशिक महानगरपालिका- शिवसेना - 26- भाजप - 14 - काँग्रेस - 22- राष्ट्रवादी - 16- मनसे - 10- अपक्ष - 10- इतर पक्ष - 8नागपूर महानगरपालिका (एकूण नगरसेवक 136, नविन प्रभाग रचनेनुसार 145 नगरसेवक )- काँग्रेस -33- राष्ट्रवादी -10 - शिवसेना -08- भाजपा -52- आरपीआय-08- अपक्ष आणि इतर पक्ष -25

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2012 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close