S M L

धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली सलगी उघड

18 जानेवारीभाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या भाजप आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहेत. धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातल्या कासारवाडी इथे राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित असल्याचं उघड झालं आहे. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांसोबत या कार्यालयाचं उद्घाटन केल्याचं समजतंय. धनंजय मुंडे अजूनही भाजपातच आहेत.पण त्यांची राष्ट्रवादीशी वाढत असलेली सलगीही आता आणखी उघड झाली आहे. उद्या पंडित अण्णा मुंडे राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमालासुद्धा धनंजय मंुडे हजर राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 09:06 AM IST

धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली सलगी उघड

18 जानेवारी

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या भाजप आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहेत. धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातल्या कासारवाडी इथे राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित असल्याचं उघड झालं आहे. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांसोबत या कार्यालयाचं उद्घाटन केल्याचं समजतंय. धनंजय मुंडे अजूनही भाजपातच आहेत.पण त्यांची राष्ट्रवादीशी वाढत असलेली सलगीही आता आणखी उघड झाली आहे. उद्या पंडित अण्णा मुंडे राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमालासुद्धा धनंजय मंुडे हजर राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close