S M L

भाजपच्या 11 नगरसेवकांवर कारवाई

19 जानेवारीआज बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रमात निवडून आलेल्या भाजपचे 11 नगरसेवक उपस्थित आहेत. पक्षाने व्हीप बजावूनदेखील ते या कार्यक्रमाला हजर राहिले म्हणून आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यासोबतच भाजप बीड जिल्हाधिकार्‍यांना एक पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2012 08:47 AM IST

19 जानेवारी

आज बीडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रमात निवडून आलेल्या भाजपचे 11 नगरसेवक उपस्थित आहेत. पक्षाने व्हीप बजावूनदेखील ते या कार्यक्रमाला हजर राहिले म्हणून आता भाजप त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्यासोबतच भाजप बीड जिल्हाधिकार्‍यांना एक पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2012 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close