S M L

आमदारांच्या खोट्या सह्यांवर प्रश्न केले - गोर्‍हे

29 मार्चविधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी दलालांमार्फत भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर बाब समोर येतेय. आमदारांच्या खोट्या सह्या करुन कार्यक्रम पत्रिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं उघड झालंय. शिवसेना आमदार निलम गोर्‍हे यांनी हा सर्व प्रकार उघड केला. सभापतींनी याची गंभीर दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे. गेल्या सत्रात अशा प्रकारे खोट्या सह्या करुन 25 प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर आल्याचं गोर्‍हेंनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 04:12 PM IST

आमदारांच्या खोट्या सह्यांवर प्रश्न केले - गोर्‍हे

29 मार्च

विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी दलालांमार्फत भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर बाब समोर येतेय. आमदारांच्या खोट्या सह्या करुन कार्यक्रम पत्रिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं उघड झालंय. शिवसेना आमदार निलम गोर्‍हे यांनी हा सर्व प्रकार उघड केला. सभापतींनी याची गंभीर दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहे. गेल्या सत्रात अशा प्रकारे खोट्या सह्या करुन 25 प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर आल्याचं गोर्‍हेंनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close