S M L

बिहारमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करा - नितीश कुमार

16 एप्रिलमुंबईत बहुचर्चित बिहार दिन काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्राचा जयजयकार झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मराठी भूमीला वंदन करत मराठीत भाषणाला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे आभार मानले. एवढंच नाही तर नितीशकुमारांनी मराठी जनतेला बिहारमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलंय. त्याचबरोबर बिहारमध्ये येऊन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा असं आवाहनही नितीश कुमारांनी मराठी जनतेला केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 04:13 AM IST

बिहारमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करा - नितीश कुमार

16 एप्रिल

मुंबईत बहुचर्चित बिहार दिन काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्राचा जयजयकार झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मराठी भूमीला वंदन करत मराठीत भाषणाला सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईचे आभार मानले. एवढंच नाही तर नितीशकुमारांनी मराठी जनतेला बिहारमध्ये येण्याचं निमंत्रणही दिलंय. त्याचबरोबर बिहारमध्ये येऊन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा असं आवाहनही नितीश कुमारांनी मराठी जनतेला केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 04:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close