S M L

'वेरुळ फेस्टिवल'मध्ये रंगली लावणी- कथ्थकची जुगलबंदी

24 नोव्हेंबर, औरंगाबाद -'वेरुळ अजिंठा फेस्टिवल'च्या निमित्तानं औरंगाबादकरांना सध्या एक खास मेजवानी मिळाली. वेरुळ अजिंठा महोत्सवापूर्वी आयोजित केलेल्या पूर्वरंग कार्यक्रमात ' महाराष्ट्राची महानायिका ' या बहारदार कार्यक्रमानं रसिकांची मनं जिंकली. हा कार्यक्रम रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं ते लावणी आणि कथ्थकची जुगलबंदी. ही जुगलबंदी शेजारच्या व्हिडिओवर पहा -

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2008 06:24 AM IST

'वेरुळ फेस्टिवल'मध्ये रंगली लावणी- कथ्थकची जुगलबंदी

24 नोव्हेंबर, औरंगाबाद -'वेरुळ अजिंठा फेस्टिवल'च्या निमित्तानं औरंगाबादकरांना सध्या एक खास मेजवानी मिळाली. वेरुळ अजिंठा महोत्सवापूर्वी आयोजित केलेल्या पूर्वरंग कार्यक्रमात ' महाराष्ट्राची महानायिका ' या बहारदार कार्यक्रमानं रसिकांची मनं जिंकली. हा कार्यक्रम रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ठरलं ते लावणी आणि कथ्थकची जुगलबंदी. ही जुगलबंदी शेजारच्या व्हिडिओवर पहा -

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2008 06:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close