S M L

तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

10 जूनजगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान होणार आहे. राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या देहूत दाखल होत आहेत. देहूत सगळीकडे वारकर्‍यांची लगबग सुरु आहे. विठू नामाच्या गजरात सगळीकडे भजनाचे सूर कानी पडताहेत. आज दुपारी साडेचार वाजता तुकोबारायांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान होणार आहे. परंपरेप्रमाणे पहाटेपासूनच विधीवत पूजा अर्चेचा कार्यक्रम सुरु होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 10, 2012 08:45 AM IST

तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

10 जून

जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान होणार आहे. राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिंड्या देहूत दाखल होत आहेत. देहूत सगळीकडे वारकर्‍यांची लगबग सुरु आहे. विठू नामाच्या गजरात सगळीकडे भजनाचे सूर कानी पडताहेत. आज दुपारी साडेचार वाजता तुकोबारायांच्या पालखीचं देहूतून प्रस्थान होणार आहे. परंपरेप्रमाणे पहाटेपासूनच विधीवत पूजा अर्चेचा कार्यक्रम सुरु होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2012 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close