S M L

चहावाला बाळूचा सत्कार

26 जूनशिवाजी मंदिरचा बाळू चहावाला सर्वच कलाकारांमध्ये लोकप्रिय आहे. बाळूनं नाटक चालणार म्हटल्यावर ते चालतंच असाही सगळ्यांचा विश्वास. इतकी वर्ष सर्वांना आपली सेवा पुरवणार्‍या बाळूचा सत्कार नुकताच सर्व कलाकारांनी मिळून केला. या सोहळ्याला अशोक सराफ, निवेदिता सराफ, दिलीप प्रभावळकर, सुधीर भट, संजय नार्वेकर असे दिग्गज उपस्थित होते. यावेळी खास गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित केला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2012 05:28 PM IST

चहावाला बाळूचा सत्कार

26 जून

शिवाजी मंदिरचा बाळू चहावाला सर्वच कलाकारांमध्ये लोकप्रिय आहे. बाळूनं नाटक चालणार म्हटल्यावर ते चालतंच असाही सगळ्यांचा विश्वास. इतकी वर्ष सर्वांना आपली सेवा पुरवणार्‍या बाळूचा सत्कार नुकताच सर्व कलाकारांनी मिळून केला. या सोहळ्याला अशोक सराफ, निवेदिता सराफ, दिलीप प्रभावळकर, सुधीर भट, संजय नार्वेकर असे दिग्गज उपस्थित होते. यावेळी खास गाण्यांचा कार्यक्रमही आयोजित केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2012 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close