S M L

'भारतीय' सिनेमाचं म्युझिक लाँच

03 ऑगस्टआज पुण्यात 'भारतीय' या आगामी मराठी सिनेमाचं म्युझिक लाँच झालं. यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजय- अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. आणि संदीप खरे यांनी गुरु ठाकूर यानी यातली गाणी लिहिली आहे. 10 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय. 'झांगडगुत्ता' हे गाणं लाँचच्या आधीच लोकप्रिय झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2012 04:39 PM IST

'भारतीय' सिनेमाचं म्युझिक लाँच

03 ऑगस्ट

आज पुण्यात 'भारतीय' या आगामी मराठी सिनेमाचं म्युझिक लाँच झालं. यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अजय- अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. आणि संदीप खरे यांनी गुरु ठाकूर यानी यातली गाणी लिहिली आहे. 10 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय. 'झांगडगुत्ता' हे गाणं लाँचच्या आधीच लोकप्रिय झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2012 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close