S M L

यंदा 'शनिवारवाडा'विना डान्स फेस्टिवल

18 फेब्रुवारीपुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका यावर्षी शनिवार वाडा डान्स फेस्टिवलला बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून शनिवार वाड्यात डान्स फेस्टिवल होतोय. पण यंदा डान्स फेस्टीव्हल येरवड्यातील ईशान्य मॉलमध्ये घेण्याची वेळ आयोजकांवर आली. पुणे महानगरपालिकेने शनिवारवाडा डान्स फेस्टिवल आणि किर्तन महोत्सवाला एकाच ठिकाणाची आणि एकाच तारखेची नोंदणी दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. वारकर्‍यांनी किर्तन कार्यक्रम सुरू असताना डान्स फेस्टीव्हल घेण्यास विरोध केल्याचं सांगण्यात आलं. पण असा कोणताही विरोध केला नसल्याचं किर्तन कार्यक्रमाच्या आयोजकांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2013 04:08 PM IST

यंदा 'शनिवारवाडा'विना डान्स फेस्टिवल

18 फेब्रुवारी

पुणे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका यावर्षी शनिवार वाडा डान्स फेस्टिवलला बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून शनिवार वाड्यात डान्स फेस्टिवल होतोय. पण यंदा डान्स फेस्टीव्हल येरवड्यातील ईशान्य मॉलमध्ये घेण्याची वेळ आयोजकांवर आली. पुणे महानगरपालिकेने शनिवारवाडा डान्स फेस्टिवल आणि किर्तन महोत्सवाला एकाच ठिकाणाची आणि एकाच तारखेची नोंदणी दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. वारकर्‍यांनी किर्तन कार्यक्रम सुरू असताना डान्स फेस्टीव्हल घेण्यास विरोध केल्याचं सांगण्यात आलं. पण असा कोणताही विरोध केला नसल्याचं किर्तन कार्यक्रमाच्या आयोजकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2013 04:08 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close