S M L

दिवाळीत त्वचेची काळजी

दिवाळीत त्वचेची काळजीदिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. सणात नवीन कपडे घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सणात नटणं, हे आलंच. छान-छान नवीन कपडे म्हणा किंवा महिलांच्याबाबतीत मेकअप म्हणा हे ओघाने आलंच. याच विषयावर ' टॉक टाईम ' मध्ये बोलण्यासाठी सरलाज ' स्पा आणि सलून 'च्या संचालिका सरला राव यांनी आंमत्रित करण्यात आलं होतं. सरला राव यांनी दिवाळीत त्वचेची काळजी कशी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 20, 2008 04:33 PM IST

दिवाळीत त्वचेची काळजी

दिवाळीत त्वचेची काळजीदिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. सणात नवीन कपडे घेण्याची लगबग सुरू झाली आहे. सणात नटणं, हे आलंच. छान-छान नवीन कपडे म्हणा किंवा महिलांच्याबाबतीत मेकअप म्हणा हे ओघाने आलंच. याच विषयावर ' टॉक टाईम ' मध्ये बोलण्यासाठी सरलाज ' स्पा आणि सलून 'च्या संचालिका सरला राव यांनी आंमत्रित करण्यात आलं होतं. सरला राव यांनी दिवाळीत त्वचेची काळजी कशी घ्यायची, याबाबत मार्गदर्शन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2008 04:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close