S M L

मैफल चित्रांची (भाग - 3)

'सलाम महाराष्ट्र'मध्ये चित्रकार गजानन दांडेकर यांच्याशी गप्पा झाल्या. ग्रामीण भागातून आपल्या चित्रांच्या प्रवासाला सुरुवात करणा-या दांडेकरांची कोलकाता, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, जपान, अमेरिका, अशी देशविदेशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरली आहेत. जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये ते 33 वर्ष होते. कोणत्याही फॉर्ममधली चित्र काढणं हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ. त्यांनी आपला चित्रकलेचा प्रवास सलाम महाराष्ट्रमध्ये सांगितला. हा प्रवास तुम्हाला वरच्या व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2013 01:33 PM IST

'सलाम महाराष्ट्र'मध्ये चित्रकार गजानन दांडेकर यांच्याशी गप्पा झाल्या. ग्रामीण भागातून आपल्या चित्रांच्या प्रवासाला सुरुवात करणा-या दांडेकरांची कोलकाता, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, जपान, अमेरिका, अशी देशविदेशात त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरली आहेत. जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये ते 33 वर्ष होते. कोणत्याही फॉर्ममधली चित्र काढणं हा तर त्यांच्या डाव्या हातचा मळ. त्यांनी आपला चित्रकलेचा प्रवास सलाम महाराष्ट्रमध्ये सांगितला. हा प्रवास तुम्हाला वरच्या व्हिडिओवर पाहता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 18, 2008 07:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close