S M L

संगीताची सेवेकरी विद्या करलगीकर...

' सलाम महाराष्ट्र ' विद्या करलगीकर आल्या होत्या. त्या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या गायिका आहेत.त् यांनी मुंबई विद्यापीठातून संगीतात एम.ए. केलंय. ' कुलवधू ', ' कळत-नकळत ', ' भाग्यविधाता ' या मालिकांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलंय. श्रीधर फडकेंबरोबर त्या 'फिटे अंधाराचे जाळे' या कार्यक्रमात गातात. आकाशवाणीच्या त्या बी + ग्रेडच्या कलाकार आहेत. संगीताची सेवा करत असल्याप्रमाणे त्या गातात. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये त्यांनी संगीत प्रवास सांगितला. विद्या करलगीकर आपोआपच संगीताकडे वळल्या. जसं संगीताचं शिक्षण मिळत गेलं तसं त्या शिकत गेल्या. त्यांना पहिला ब्रेक त्यांचा लहानपणपासूनचा मित्र निलेश मोहरीर याने दिला आहे. कोणत्याही कामाच्या साधनेविषयी विद्या करलगीकर सांगतात, " कोणत्याही कामात एकाग्रता आणि चिकाटी महत्त्वाची असते. ते एकदा करता आल्यावर सगळी कामं अगदी सहजच जमतात." हे सांगताना विद्या करलगीकरांनी विवध गाणी गायली आहेत. विद्या करलगीकरांनी ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये गायलेली गाणी व्हिडिओवर ऐकता येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2008 07:12 AM IST

संगीताची सेवेकरी विद्या करलगीकर...

' सलाम महाराष्ट्र ' विद्या करलगीकर आल्या होत्या. त्या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या गायिका आहेत.त् यांनी मुंबई विद्यापीठातून संगीतात एम.ए. केलंय. ' कुलवधू ', ' कळत-नकळत ', ' भाग्यविधाता ' या मालिकांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलंय. श्रीधर फडकेंबरोबर त्या 'फिटे अंधाराचे जाळे' या कार्यक्रमात गातात. आकाशवाणीच्या त्या बी ग्रेडच्या कलाकार आहेत. संगीताची सेवा करत असल्याप्रमाणे त्या गातात. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये त्यांनी संगीत प्रवास सांगितला. विद्या करलगीकर आपोआपच संगीताकडे वळल्या. जसं संगीताचं शिक्षण मिळत गेलं तसं त्या शिकत गेल्या. त्यांना पहिला ब्रेक त्यांचा लहानपणपासूनचा मित्र निलेश मोहरीर याने दिला आहे. कोणत्याही कामाच्या साधनेविषयी विद्या करलगीकर सांगतात, " कोणत्याही कामात एकाग्रता आणि चिकाटी महत्त्वाची असते. ते एकदा करता आल्यावर सगळी कामं अगदी सहजच जमतात." हे सांगताना विद्या करलगीकरांनी विवध गाणी गायली आहेत. विद्या करलगीकरांनी ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये गायलेली गाणी व्हिडिओवर ऐकता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2008 07:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close