S M L

घरातली बाग (भाग : 1)

घरांचं सौंदर्य वाढवण्यासाठी घरात निरनिराळ्या प्रकारची झाडं लावली जातात. घरात कोणती झाडं लावायची, घरात लावलेल्या झाडांची काळजी कशी घ्यायची, इंडोअर प्लान्टची दिशा नेमकी काय असली पाहिजे असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरं ' टॉक टाइम 'मध्ये बोन्साय तज्ज्ञ वीणा म्हात्रे यांनी दिली. मुंबईसारख्या शहरात जागेच्या अभावी बोन्साय झाडाची कल्पना रुजत आहे. बोन्साय ट्री म्हणजेचं मोठ्या झाडाचं छोटं रुपआपल्या घरात आंब्याचं, चिंचेचं, पेरुचं किंवा चिकूचंअथवा संत्र्याचं झाडं असावं अशी इच्छा असणा-यांना त्यात्या झाडाचं छोटं रूप भेट म्हणूनही देता येतं. तेव्हा ' टॉक टाइम 'मध्ये इन्डोअर प्लान्टींग प्रमाणे ' बोन्साय ट्री 'ची काळजी कशी घ्यायची यावर मार्गदर्शन वीणा म्हात्रे यांनी केलं. घरात आतल्या बाजूला झाडं लावायची असेल तर कमी ऊन लागणारी झाडं लावयची. मनी प्लांटचे बरेचसे प्रकार, पाम ट्री, कॅलॅफिया अशी कमी उन्हाची झाडं घरात लावता येतात. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं झाडं ठेवली तर त्यांची वाढ चांगली होते. या इन्डोअर प्लाण्टस्‌ना आठवड्यातून 2 दिवस उन दाखवलं पाहिजे. घरात तुळशीचं झाड असावं लागतं, झाडांना खत घालावी लागतात, माहिन्यांतून एकदा झाडांची माती बदलावी, सारखी अनेकप्रकारची माहिती वीणा म्हात्रेंनी दिली. वीण म्हात्रे यांनी ' टॉक टाइम ' मध्ये ' घरातली बाग ' या विषयावर केलेलं मार्गदर्शन व्हिडिओवर पाहता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 10:51 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close