S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का ?
  • राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का ?

    Published On: Jan 13, 2009 04:41 AM IST | Updated On: May 13, 2013 01:14 PM IST

    राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का? हा आजचा सवालचा प्रश्न होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी या पाहुण्यांचा समावेश होता. ही चर्चा तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल -

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close