S M L

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअर (भाग - 3)

फूड टेक्नॉलॉजीतलं करिअरचा तिसरा भाग - फूड टेक्नॉलॉजीमध्ये वेगळ्याप्रकारच्या करिअरसाठी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी काय स्कोप आहे ? डॉ.स्मिता लेले - स्मॉलस्केल इंडस्ट्रीसाठी फूड टेक्नॉलॉजीतला फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया करणारा व्यवसाय खूप चांगला आहे. कारण भारतात फळ आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. पण प्रक्रियेअभावी त्यांची नासाडी भरपूर होते. त्यामुळे जर या फळ आणि भाज्यांवर प्रक्रिया झाली तर त्यांची नासाडी थांबेल. बीएससी बायो टेक्नॉलॉजीनंतर फूड टेक्नॉलॉजीत करिअर करता येईल का ? डॉ.स्मिता लेले - नाही. त्याच्याऐवजी बायो टेक्नॉलॉजीतून एमटेक करावं. फूड टेक्नॉलजीचा कार्यक्रम जसा युडीसीआय शिवाय होऊ शकत नाही तसा सीएफटीआरआय शिवायही होऊ शकणार नाही. सीएफटीआरआय म्हणजे काय ? डॉ.स्मिता लेले - सीएसआरआयच्या प्रयोगशाळा असतात , एनसीएल ही केमिकलची अख्ख्या देशातली प्रयोगशाळा पुण्याला आहे. तशी फूडची संपूर्ण देशातली प्रयोगशाळा म्हैसूरला आहे. ती सीएफटीआरआय या नावानं ओळखली जाते. सीएफटीआरआय म्हणजे सेंट्रल फूड इन्व्हेस्टिगेशन रिसर्च.त्यामुळे म्हैसूरमध्ये फूड प्रोसेसिंगचे छोटे छोटे उद्योग उदयास आले आहेत. हे कारखाने सीएफटीआरआयच्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन बाजारात आणतात. आहेत. पदार्थ विकणेबल बनवणं वेगळं असतं. पण तो लोकांपर्यंत कसा न्यायचा ? फूड प्रोसेसिंगचे व्यवसाय करताना त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे ? डॉ.स्मिता लेले - महाराष्ट्र सरकारानं राजीव गांधी सायन्स ऍन्ड फूड टेक्नॉलजीचे काही बाय इन्व्हिटेशन प्रयोग दिले आहेत. माझ्याकडे डीहायड्रेशन ऑफ फ्रुटस् ऍण्ड व्हेजिटेबलचा एक प्रकल्प आहे. ज्याचं लवकरच बारामतीत उद्घाटन होईल. इन्स्टिट्यूट ऑफ रुरल पेडियाट्रीक ही मूकबधिरांची संस्था चालवणारे डॉ. मोकाशी आहेत. त्यांच्याकडे आम्ही हा प्रकल्प करत आहोत. त्यामाध्यामातून फ्रूट व्हेजिटेबल्सची एक छोटीशी चेन आम्ही तयार करत आहोत. छोट्या उद्योजकांना युडीसीटीच्या तंत्रज्ञानाची माहिती कळेल. आम्ही त्यांना क्वालिटी कंट्रोलसाठीही मार्गदर्शन द्यायला तयार आहोत. याची माहिती www.rgcuict.com या वेबसाइटवर मिळेल. यावर माझ्या प्रॉजेक्टची माहिती मिळेल. मलाही जर कोणी लिहिलं तर मी माहिती सांगणार. शेतकी विषयातून इंजिनिअरिंग केल्यावर फूड टेक्नॉलॉजीत एम्. टेक करता येईल का ? डॉ.स्मिता लेले - नाही. त्याऐवजी शेतकी विषयातून एम्. टेक करावं. फूड टेक्नॉलॉजी या विषयात स्वतंत्रपणे काम करता येईल. म्हणजे संशोधन करता येईल. फूड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस1. सीएफटीआरआय, म्हैसूर - 570 020फोन : 821-2514310/2514760www.cftri.com 2. यूडीसीटी, मुंबईफोन : 022-4145616www.uict.org3. एसएनडीटी कॉलेजमुंबईफोन : 022-220318794. इंडियन ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली फोन : 011-2584 64341/25846082www. iari.res.in5. स्कूल ऑफ हेल्थ सायन्सकालिकत युनिव्हर्सिटी, केरळफोन : 493-2400288/280 1140 www.unical.ac.in6. सरदार पटेल युनिव्हर्सिटी, गुजरातफोन : 02692 30009,02692 2268007. जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,हैदराबाद - 000 072फोन : 040-23158661/231586648. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली110007फोन : 011-276678349.एमआयटी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, पुणे फोन : 20-2691 2907 www.mitcft.net

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2009 03:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2009 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close