S M L

सोलार पंच ( युथ ट्युब भाग -3 )

सोलार पंचमुंबई फेस्टिवलमध्ये बांद्रा इथल्या ऍम्पी थिएटरमध्ये एक असा आगळा-वेगळा बॅन्ड आला होता. त्याची सर्व वाद्य सौर उर्जेवर वाजवली जातात. म्हणूनच या बॅन्डला सोलार पंच बॅन्ड असं म्हटलं जातं.इंडियन युथ क्लायमेटचे नेटवर्कचे कार्तिकेयन सांगतात, वय वर्षे 14 ते 35 वयाचे तरुण ज्यांना पर्यावरणाविषयी काही करायचंय त्याचं हे नेटवर्क आहे. जेव्हा ते गावातील गरिबी दूर करण्यासाठी गावक-यांना उर्जेची साधनं कमी पैशात मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो त्यातूनच हे इंडियन युथ क्लायमेटचे नेटवर्क तयार झालं.सोलार पंच या म्युझिक बॅन्डविषयी कार्तिकेयन सांगतात, संगीत आणि पर्यावरण या विषयाला एकत्र करून आम्ही नव्या पद्धतीने पर्यावरणाचा हा कार्यक्रम आखला आहे.सौर उर्जेचा वापर करून आपण गाणी ऐकू, वाद्य वाजवू शकतो हे आम्हाला दाखवायचं आहे म्हणून सोलार बॅन्ड आणि आम्ही एकत्र येऊन पर्यावरण हा विषय वेगळया पद्धतीने मांडत आहोत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2009 11:23 AM IST

सोलार पंच

मुंबई फेस्टिवलमध्ये बांद्रा इथल्या ऍम्पी थिएटरमध्ये एक असा आगळा-वेगळा बॅन्ड आला होता. त्याची सर्व वाद्य सौर उर्जेवर वाजवली जातात. म्हणूनच या बॅन्डला सोलार पंच बॅन्ड असं म्हटलं जातं.इंडियन युथ क्लायमेटचे नेटवर्कचे कार्तिकेयन सांगतात, वय वर्षे 14 ते 35 वयाचे तरुण ज्यांना पर्यावरणाविषयी काही करायचंय त्याचं हे नेटवर्क आहे. जेव्हा ते गावातील गरिबी दूर करण्यासाठी गावक-यांना उर्जेची साधनं कमी पैशात मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो त्यातूनच हे इंडियन युथ क्लायमेटचे नेटवर्क तयार झालं.सोलार पंच या म्युझिक बॅन्डविषयी कार्तिकेयन सांगतात, संगीत आणि पर्यावरण या विषयाला एकत्र करून आम्ही नव्या पद्धतीने पर्यावरणाचा हा कार्यक्रम आखला आहे.सौर उर्जेचा वापर करून आपण गाणी ऐकू, वाद्य वाजवू शकतो हे आम्हाला दाखवायचं आहे म्हणून सोलार बॅन्ड आणि आम्ही एकत्र येऊन पर्यावरण हा विषय वेगळया पद्धतीने मांडत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2009 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close