S M L

तयारी दहावीची : बीजगणित - भाग 1

तयारी दहावीची या कार्यक्रमाच्या 4 फेब्रुवारीच्या भागात दहावीच्या विद्यार्थ्यांना बीजगणित या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या आय इ एस दिगंबर पाटकर विद्यालयाच्या उपप्राचार्या रश्मी सहस्त्रबुद्धे यांना बोलावण्यात आलं होतं.या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे :बीजगणित चांगलं असणार्‍यांनी प्रकरण 1 ते 4 वर भर द्यावाअंकगणित चांगलं असणार्‍यांनी प्रकरण 5 ते 11 वर भर द्यावापुस्तकातली नमुना उदाहरणं सोडवावीतसंकीर्ण (misc) प्रश्नसंग्रहाचा पुन्हा पुन्हा सराव करणं आवश्यकइतर शाळांच्या किमान 5 पूर्वपरीक्षेच्या पेपरचा अभ्यास कराप्रश्नपद्धतीनुसार सराव कराउत्तर लिहिण्यापूर्वी प्रश्न नीट वाचाउत्तरं काळजीपूर्वक लिहाप्रत्येक पायरीला गुण आहेत, त्यामुळे जेवढं गणित येत असेल, तेवढं सोडवासूत्र नीट पाठ करारोज अर्धा तास तरी बीजगणिताचा अभ्यास करा

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 02:57 PM IST

तयारी दहावीची या कार्यक्रमाच्या 4 फेब्रुवारीच्या भागात दहावीच्या विद्यार्थ्यांना बीजगणित या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या आय इ एस दिगंबर पाटकर विद्यालयाच्या उपप्राचार्या रश्मी सहस्त्रबुद्धे यांना बोलावण्यात आलं होतं.या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेले ठळक मुद्दे :

बीजगणित चांगलं असणार्‍यांनी प्रकरण 1 ते 4 वर भर द्यावाअंकगणित चांगलं असणार्‍यांनी प्रकरण 5 ते 11 वर भर द्यावापुस्तकातली नमुना उदाहरणं सोडवावीतसंकीर्ण (misc) प्रश्नसंग्रहाचा पुन्हा पुन्हा सराव करणं आवश्यकइतर शाळांच्या किमान 5 पूर्वपरीक्षेच्या पेपरचा अभ्यास कराप्रश्नपद्धतीनुसार सराव कराउत्तर लिहिण्यापूर्वी प्रश्न नीट वाचाउत्तरं काळजीपूर्वक लिहाप्रत्येक पायरीला गुण आहेत, त्यामुळे जेवढं गणित येत असेल, तेवढं सोडवासूत्र नीट पाठ करारोज अर्धा तास तरी बीजगणिताचा अभ्यास करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close